SBI Apprentice Bharti 2023 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची ६१६० जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक भरती २०२३ : भारतीय स्टेट बँक अंतर्गत “अप्रेंटिस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६१६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय स्टेट बँक भरती २०२३

एकूण पदे : ६१६०

महाराष्ट्रातील पदे : ४६६

पदांचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट : २० ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ३००/- रुपये
  • SC/ ST/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची ६५ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय स्टेट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp