DTE Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय भरती २०२३ : महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय भरती २०२३

एकूण पदे : ४२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)०६
वरिष्ठ लिपिक२९
निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) (तांत्रिक)०७

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – १० वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि. + ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – यंत्र/ स्थापत्य/ विद्युत/ अनुविद्युत/ अणुविद्युत व दुरसंचरण किंवा अणुविद्युत व संचरण/ संगणक तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ रसायन तंत्रज्ञान/ उपकरणीकरन/ औद्योगिक अणुविद्युत/ स्वयंमचल विषयातील अभियांत्रिकी पदविका + ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची १३७ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp