Indian Coast Guard Navik Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक व यांत्रिकी पदाची भरती

भारतीय तटरक्षक दल भरती २०२३ : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय तटरक्षक दल भरती २०२३

एकूण पदे : ३५०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
नाविक (जनरल ड्युटी – GD)२६०
नाविक (डोमेस्टिक ब्राँच – DB)३०
यांत्रिक (मेकॅनिकल)२५
यांत्रिक (इलेक्ट्रिकल)२०
यांत्रिक (इलेक्ट्रोनिक्स)१५

शैक्षणिक पात्रता :

  • नाविक (जनरल ड्युटी – GD) – गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी उत्तीर्ण
  • नाविक (डोमेस्टिक ब्राँच – DB) – १० वी उत्तीर्ण
  • यांत्रिक – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

शारीरिक पात्रता :

छातीउंची
फुगवून ५ से.मि. जास्त१५७ से.मि.

शारीरिक योग्यता चाचणी :

धावणेउठक बैठकपुश अप
०७ मिनिट मध्ये १६०० मीटर२०१०

वेतनश्रेणी : २१,७००/- रुपये ते २९,२००/- रुपये

वयाची अट : १८ ते २२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ३००/- रुपये
  • मागासवर्गीय – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची ६९३९ जागांसाठी मेगा भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp