पदवीधरांना संधी ! महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती २०२३ : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती २०२३

एकूण पदे : १७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ज्युनियर क्लर्क११
अधिकारी०६

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT

वेतनश्रेणी :

पदांचे नाववेतन
ज्युनियर क्लर्क१५,०००/- रुपये
अधिकारी२२,०००/- रुपये

वयाची अट :

पदांचे नाववयाची अट
ज्युनियर क्लर्क२२ ते ३५ वर्ष
अधिकारी३० ते ४० वर्ष

अर्ज फी : ९४४/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई व ठाणे जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp