Chandrapur DCC Bank Bharti 2024 | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदांची ३२८ जागांसाठी भरती
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४ : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोंबर २०२४ ते १९ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more