Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची ६९३९ जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६९३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३

एकूण पदे : ६९३९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद क्र.पदांचे नावपद क्र.पदांचे नाव
ग्रहवस्त्रपाल – वस्त्रपाल१८नेत्र चिकित्सा अधिकारी३५दंतआरोग्यक
भंडार नि वस्त्रपाल१९मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता३६सांख्यिकी अन्वेषक
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी२०भौतिकोपचार तज्ञ३७कार्यदेशक
प्रयोगशाळा सहाय्यक२१व्यवसोपचार तज्ञ३८सेवा अभियंता
क्ष किरण तंत्रज्ञ२२सामोपदेष्टा३९वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
रक्तपेढी तंत्रज्ञ२३रासायनिक सहाय्यक४०वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
औषध निर्माण अधिकारी२४अनुजीव सहा-/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ४१उच्च श्रेणी लघुलेखक
आहार तज्ञ२५अवैद्यकीय सहाय्यक४२निम्न श्रेणी लघुलेखक
ECG तंत्रज्ञ२६वार्डन/ गृहपाल४३लघु टंकलेखक
१०दंतयांत्रिकी२७अभिलेखापाल४४क्ष किरण सहाय्यक
११डायलिसिस तंत्रज्ञ२८कनिष्ठ लिपिक४५ECG टेक्निशियन
१२अधिपरिचारिका (शासकीय व खासगी)२९वीजतंत्री४६शास्त्रक्रिया शस्त्रगृह सहाय्यक
१३दूरध्वनीचालक३०कुशल कारागीर४७हिस्टोपॅथी तंत्रज्ञ/ पेशी तंत्रज्ञ
१४वाहन चालक३१वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक४८मोल्डरूम तंत्रज्ञ/ किरणेपचार तंत्रज्ञ
१५शिंपी३२कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक४९पेशी तज्ञ
१६नळ कारगीर३३तंत्रज्ञ (HEMR)५०परफयुजिनीष्ट
१७सुतार३४कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)५१ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता : १० वी/ १२ वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/ B.Sc/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ B.Pharm/ D.Pharm/ GNM/ B.Sc (नर्सिंग)/ वाहनचालक परवाना/ इलेक्ट्रिशियन/ कुशल कारागीर/ टेलर/ कारपेंटर विषयात ITI/ B.Sc (Hon)/ ग्रंथपाल विज्ञान डिप्लोमा/ मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ १० वी + मराठी आणि इंग्रजी टायपिंग

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • अमागास – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp