MahaTransco Apprentice Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची १३७ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अंतर्गत “वीजतंत्री अप्रेंटिस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे. पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती २०२३

एकूण पदे : १३७

पदांचे नाव : वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण + NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : बीड/ धाराशिव, लातूर & नांदेड

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२३

पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ सप्टेंबर २०२३

पोस्टाने अर्ज करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp