MPCB Bharti 2023 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची ६५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३

एकूण पदे : ६५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्रादेशिक अधिकारी०२
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी०१
वैज्ञानिक अधिकारी०२
सांख्यिकी अधिकारी०१
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी०४
प्रमुख लेखापाल०३
विधी सहायक०३
कनिष्ठ लघुलेखक१४
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक१६
१०वरिष्ठ लिपिक१०
११प्रयोगशाळा सहायक०३
१२कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक०३

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ ऑक्टोंबर २०२३

हे पण वाचा : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मध्ये “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp