भारतीय रिझर्व बँक मुंबई मध्ये ‘कनिष्ठ अभियंता’ पदाची ३५ जागांसाठी भरती | RBI Bank Junior Engineer Bharti 2023

भारतीय रिझर्व बँक मुंबई भरती २०२३ : भारतीय रिझर्व बँक मुंबई अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय रिझर्व बँक मुंबई भरती २०२३

एकूण पदे : ३५

पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : ६५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + ०२ वर्ष अनुभव किंवा ५५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ७१,०३२/- रुपये

वयाची अट : २० ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ४५०/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक – ५०/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २४१७ जागांसाठी मेगा भरती जाहीर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

भारतीय रिझर्व बँक मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.