Pune Mahanagarpalika Bharti 2023 : Pune Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 447 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 11, 14, & 15 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
पुणे महानगरपालिका भरती २०२३ : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार ११, १४ आणि १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : ४४७
पदांचे नाव : शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
शिक्षक | १) १० वी पर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले असावे २) मराठी, उर्दू माध्यमात बसणाऱ्या उमेदवारांसाठी पदवी परीक्षेत किमान ५०% गुण |
शालाप्रमुख | M.A/M.Sc. B.Ed. DSM |
पर्यवेक्षक | B.A./B.Sc., B.Ed., CTET/ TET |
दुय्यम शिक्षक माध्यमिक | B.A., B.Ed., CTET/ TET, B.A. B.P.Ed., CTET/ TET B.Sc., B.Ed., CTET/ TET, कला मास्टर, GD कला B.C.S./ संगणक पदवी, B.Ed., CTET/ TET संगीत/ विशारद, B.Ed., CTET/ TET मध्ये B.A |
दुय्यम शिक्षक प्रायमरी | १२ वी उत्तीर्ण/ B.A./B.S.C./ D.Ed., CTET/ TET |
कनिष्ठ लिपिक | १० वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT, मराठी आणि इंग्रजी टायपिंग |
पूर्णवेळ ग्रंथपाल | १० वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवीधर |
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब | संगणक विज्ञानातील पदवी, संगणक प्रणाली आणि हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा |
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा | संगणक विज्ञानातील पदवी/पदवी, संगणक प्रणाली आणि हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा: १० वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवीधर |
शिपाई | ०८ वी पास |
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | १२ वी इंग्रजी/ D.Ed/ B.Ed (English)/ TET, CET उत्तीर्ण अनिवार्य |
वेतनश्रेणी : १७,५००/- रुपये ४५,०००/- रुपये
वयाची अट : ४० ते ४७ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११, १४ आणि १५ जून २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर
हे पण वाचा : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २४१७ जागांसाठी मेगा भरती जाहीर !! पात्रता १०वी, १२वी आणि पदवीधर
जाहिरात क्र. १ | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. २ | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. ३ | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.