Maha Forest Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २४१७ जागांसाठी मेगा भरती जाहीर !! पात्रता १०वी, १२वी आणि पदवीधर

Maha Forest Bharti 2023 : Maharashtra Forest Department is recruiting for various posts. Application are invite for a total of 2417 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 10 June 2023 to 30 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ ते ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३

एकूण पदे : २४१७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
लेखापाल१२९
सर्वेक्षण८६
वनरक्षक२१३८
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)१३
स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी)२३
ज्युनियर इंजिनिअर (स्थापत्य)०८
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक०५
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक१५
एकूण२४१७

शैक्षणिक पात्रता :

 • पद क्र. १ – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
 • पद क्र. २ – १२ वी पास सर्वेक्षण परीक्षक पाठ्यक्रम प्रामानपत्र
 • पद क्र. ३ – १२ वी पास (विज्ञान/ गणित/ भूगोल/ अर्थशास्त्र)
 • पद क्र. ४ – १० वी पास, लघुलेखन + १२० श.प्र.मि. + टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
 • पद क्र. ५ – १० वी पास, लघुलेखन + १०० श.प्र.मि. + टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
 • पद क्र. ६ – सिव्हील इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा
 • पद क्र. ७ – गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा द्युतीय श्रेणीतील पदवी
 • पद क्र. ८ – गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी

वनरक्षक शारीरिक पात्रता :

 • उंची
प्रवर्गपुरुषमहिला
खुला१६३ से.मी.१५० से.मी.
मागासवर्गीय१५२.५ से.मी.१४५ से.मी.
 • छाती
प्रवर्गपुरुष
खुला७९ से.मी. आणि फुगवून ५ से.मी. जास्त
मागासवर्गीय७९ से.मी. आणि फुगवून ५ से.मी. जास्त

वयाची अट : (मागासवर्गीय/ अनाथ/ EWS : 05 वर्षे सूट) 

 • वनरक्षक – १८ ते २७ वर्ष
 • इतर सर्व पदे – १८ ते ४० वर्ष

अर्ज फी :

 • खुला – १०००/- रुपये
 • मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२३ ते ३० जून २०२३

हे पण वाचा : भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची २०५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभाग भरती भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लेखापाल जाहिरातयेथे क्लिक करा
सर्वेक्षण जाहिरातयेथे क्लिक करा
वनरक्षक जाहिरातयेथे क्लिक करा
इतर सर्व पदांची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.