जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत ‘ऑफिस असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदाची भरती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार भरती २०२३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार भरती २०२३

एकूण पदे : ०५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
कार्यालयीन सहाय्यक०३
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एन्ट्री ऑपरेटर०१
शिपाई०१
एकूण०५

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ व २ – कोणत्याही शाखेची पदवी/ लॉ पदवीधर, MSCIT, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी टायपिंग टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र. ३ – ०७वी पास

वेतनश्रेणी : १२,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (राखीव : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नंदुरबार

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जून २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २४१७ जागांसाठी मेगा भरती जाहीर

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.