तळेगाव दाभाडे नगरपरिषद पुणे मध्ये १०वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

तळेगाव दाभाडे नगरपरिषद पुणे भरती २०२३ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीचीची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद पुणे भरती २०२३

एकूण पदे : १२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
शिक्षक (इंग्रजी)०२
शिक्षक (गणित/ विज्ञान)०२
शिक्षक (इतिहास/ भूगोल/ मराठी)०२
शिक्षक (शारीरिक शिक्षण मराठी/ हिंदी)०२
लिपिक०२
शिपाई/ सेवक०२
एकूण१२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – B.A – B.Ed
  • पद क्र. २ – B.Sc – B.Ed
  • पद क्र. ३ – B.A – B.Ed
  • पद क्र. ४ – B.A – B.P.Ed
  • पद क्र. ५ – कोणत्याही शाखेची पदवी + टायपिंग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.
  • पद क्र. ६ – १० वी पास

वेतनश्रेणी : ८,४००/- रुपये ते १८,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : तळेगाव दाभाडे (पुणे)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : तळेगाव दाभाडे नगरपरिषडेच्या सभागृहमध्ये

मुलाखतीची तारीख : १३ जून २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २४१७ जागांसाठी मेगा भरती जाहीर

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे.
  • मुलाखतीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषडेच्या सभागृहमध्ये सकाळी ११.०० वाजता हजार राहावे.
  • सदर भरती हि कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.