लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदांची भरती | Lokmangal Co-op Bank Solapur Bharti 2023

लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर भरती २०२३ : लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर भरती २०२३

एकूण पदे : २०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
प्रशासकीय अधिकारी०१
शाखा व्यवस्थापक०७
आय. टी. ऑफिसर०२
अधिकारी०६
ऑडीटर०२
बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर०२
एकूण२०

शैक्षणिक पात्रता :

  • प्रशासकीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी आणि सहकारी बँकेत प्रशासकीय अधिकारी पदाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
  • शाखा व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवी आणि सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
  • आय. टी. ऑफिसर – बी.सी.ए. / एम.सी.ए. बी.ई. कॉम्पुटर पास आणि आय. टी. ऑफिसर प्रशासकीय अधिकारी पदाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
  • अधिकारी – सहकारी बँकेतील वसुली विभाग व अन्य वसुली विभागातील किमान ०३ वर्ष अनुभव
  • ऑडीटर – सहकारी बँकेत ऑडीटर पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव
  • बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर – डी.बी.एम. / एम.बी.ए. प्राधान्य

वयाची अट : ६० वर्षे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२३

नोकरी स्थान : सोलापूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : लोकमंगल सहकारी बँक लि. प्रधान कार्यालय – १२८ मुरारजी पेठ, सेवासदन शाळेजवळ, सोलापूर

लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Lokmangal Co-op Bank Solapur Bharti 2023 : Lokmangal Co-op Bank Solapur is recruiting for various posts. Application are invite for a total of 20 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 20 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Lokmangal Co-op Bank Solapur Bharti 2023

Total Post : 20

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Administrative Officer01
2Branch Manager07
3IT Officer02
4Officer06
5Auditor02
6Business Development Officer02
Total20

Education Qualification :  

  • Administrative Officer – Any Degree & 05 years experience in administrative officer
  • Branch Manager – Any Degree & 05 years experience in branch manager
  • IT Officer – BCA / MCA BE Computer & 05 years experience in IT officer
  • Officer – 03 years experience in collection department
  • Auditor – 03 years experience in auditor
  • Business Development Officer – DBA / MBA

Age Limit : 60 year

Application Mode : Offline

Last Date of Application : 20 March 2023

Job Location : Solapur

Selection Process : Interview

Address to Send Application : Lokmangal Co-operative Bank Ltd. Head Office – 128 Murarji Peth, Near Sewasadan School, Solapur

How to Apply for Lokmangal Co-op Bank Solapur Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.