महावितरण सोलापूर मध्ये अपरेंटिस पदाची भरती | Mahavitaran Solapur Bharti 2023

महावितरण सोलापूर भरती २०२३ : महावितरण सोलापूर भरती २०२३ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण किती जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे, अद्याप कळवले नाही. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महावितरण सोलापूर भरती २०२३

पदांचे नाव : अपरेंटिस (वीजतंत्री / तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व वीजतंत्री / तारतंत्री या विषयात आयटीआय उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ३० मार्च २०२३

नोकरी स्थान : सोलापूर

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट

महावितरण सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Mahavitaran Solapur Bharti 2023 : Mahavitaran Solapur is recruiting for various posts. Application are invite for a total will update soon in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Mahavitaran Solapur Bharti 2023

Post Name : Electrical / Wiring

Education Qualification : 10th Pass & Passed ITI in Electrical / Wiring

Application Mode : Online

Last Date of Application : 30 April 2023

Job Location : Solapur

Selection Process : Merit List

How to Apply for Mahavitaran Solapur Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.