केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये ९२१२ जागांची मेगा भरती | CRPF Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३ : केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९२१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३

एकूण पदे : ९२१२

पदांचे नाव : कॉन्स्टेबल (टेक्निकल / ट्रेडसमन)

ट्रेड क्र.ट्रेडजागा (पुरुष)जागा (महिला)
ड्रायव्हर२३७२
मोटार मेकॅनिक व्हेईकल५४४
कॉब्लर१५१
कारपेंटर१३९
टेलर२४२
ब्रास बँड१७२२४
पाईप बँड५१
बगलर१३४०२०
गार्डनर९२
१०पेंटर५६
११कुक / वॉटर कॅरियर२४२९४६
१२वॉशरमन४०३०३
१३बार्बर३०३
१४सफाई कर्मचारी८१११३
१५हेयर ड्रेसर०१

शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड नुसार ITI उत्तीर्ण

शारीरिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २५ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

 • General/OBC/EWS – 100/-
 • SC/ST/महिला – फी नाही

केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

CRPF Recruitment 2023 : Candidates waiting for Central Reserve Police Force (CRPF) is finally over. Central Reserve Police Force (CRPF) is recruiting for various posts. Application are invite for a total of 9212 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 25 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

CRPF Recruitment 2023

Total Post : 9212

Post Name : Constable (Technical / Tradesman)

Tred NoTred NameVacancy for MaleVacancy for Female
1Driver2372
2Motor Mechanic Vehicle544
3Cobbler151
4Carpenter139
5Tailor242
6Brass Band17224
7Pipe Band51
8Bugler134020
9Gardner92
10Painter56
11Cook / Water Carrier242946
12Washerman40303
13Barber303
14Safai Karmchari81113
15Hairdresser01

Education Qualification :  10th Pass & ITI Pass as per relevant trade

Physical Qualification : See notification

Pay Scale : 21,700/- to 69,100/-

Age Limit : 18 to 27 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 25 April 2023

Job Location : All India

Application Fee :

 • General/OBC/EWS – 100/-
 • SC/ST/Female – No fee

How to Apply for CRPF Recruitment 2023

 • The application is to be done online.
 • Required documents should be attached with the application.
 • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
 • Please see notification for detailed information.
 • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.