रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये ८० पदांची भरती | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023

रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२३ : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत लोकनेते रामशेट ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यु. कॉलेज, कामोठे मध्ये विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

लोकनेते रामशेट ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यु. कॉलेज, कामोठे भरती २०२३.

एकूण पदे : ८०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
पर्यवेक्षक०३
पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते केजी)१०
शिक्षण (इयत्ता १ ली ते ५ वी)२४
शिक्षण (इयत्ता ६ ली ते १० वी)२२
शिक्षण (इयत्ता ११ ली ते १२ वी)१०
स्पोर्ट आणि पी.ई.०३
कला आणि हस्तकला शिक्षण०३
संगणक शिक्षण०३
संगीत०२
एकूण८०

शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात पहावे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३

नोकरी स्थान : कामोठे, पनवेल, नवी मुंबई

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : kamotheemsrr@gmail.com

लोकनेते रामशेट ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यु. कॉलेज, कामोठे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023 : Rayat Shikshan Sanstha Satara under Loknete Ramsheth Thakur English Medium School & Jr. Collage, Kamothe is recruiting for various posts. Application are invite for a total of 80 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 27 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Loknete Ramsheth Thakur English Medium School & Jr. Collage, Kamothe Bharti 2023

Total Post : 80

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Supervisor03
2Pre – Primary (Nursery to Sr. KG)10
3Teachers (Std 1st to 5th)24
4Teachers (Std 6th to 10th)22
5Teachers (Std 11th to 12th)10
6Sport & P.E.03
7Art & Craft Teachers03
8Computer Teachers03
9Music02
Total80

Education Qualification :  See notification

Application Mode : Online

Last Date of Application : 27 March 2023

Job Location : Kamothe, Panvel, Navi Mumbai

Email Address to Send Application : kamotheemsrr@gmail.com

How to Apply for Loknete Ramsheth Thakur English Medium School & Jr. Collage, Kamothe Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.