SBI SO Bharti 2024 | भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांची १६९ जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक भरती २०२४ : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय स्टेट बँक भरती २०२४

एकूण पदे : १६९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)४३
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)२५
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)१०१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. २ – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. ३ – B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) + ०२ वर्षे अनुभव

वेतनश्रेणी : ८५,९२०/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला२१ ते ३०/४० वर्ष
ओबीसी०३ वर्षे सूट
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी/EWS७५०/- रुपये
SC/ST/PWDफी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२४

हे पण वाचा : IDBI बँक मध्ये नवीन विविध पदांची ६०० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय स्टेट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp