भारती विद्यापीठ पुणे मध्ये विविध पदांची भरती | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ : भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३

एकूण पदे : ४२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
PGT०३
TGT२०
PRT११
प्राथमिक शिक्षण०४
सहाय्यक शिक्षण०४
एकूण४२

शैक्षणिक पात्रता :

  • PGT – M.A & M.Sc
  • TGT – B.A, B.Sc, M.A & M.Sc
  • PRT – B.A & B.Sc
  • प्राथमिक शिक्षण – HSC, MTTC, KG Trained
  • सहाय्यक शिक्षण – B.A & B.Sc

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरी स्थान : पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : २० मार्च २०२३

मुलाखतीचा पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ, भारती पिद्यापीठ भवन, LBS मार्ग, पुणे ३०

भारती विद्यापीठ पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023 : Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023 is recruiting for various posts. Application are invite for a total of 42 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 20 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

Total Post : 42

Post Name : 

No of PostName of the PostNo of Vacancy
1PGT03
2TGT20
3PRT11
4Pre – Primary04
5Assistant Teacher04
Total42

Education Qualification :  

  • PGT – M.A & M.Sc
  • TGT – B.A, B.Sc, M.A & M.Sc
  • PRT – B.A & B.Sc
  • Pre – Primary – HSC, MTTC, KG Trained
  • Assistant Teacher – B.A & B.Sc

Application Mode : Offline

Job Location : Pune

Selection Process : Interview

Date of Interview : 20 March 2023

Interview Address : Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, Near Alka Theater, 8th floor, LBS Road, Pune – 411 030

How to Apply for Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.