MPSC Civil Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती २०२३

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती २०२३ : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती २०२३ अंतर्गत विविध पदासाठी ६७३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२३ ०३ एप्रिल २०२३ (रात्री ११.५९ वा.) आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

MPSC Civil Services Recruitment 2023 : Application are invited for 673 posts under Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination 2023.. Eligible candidates can apply. Application is to be done in online mode. Last date to apply is 22 March 2023 03 April 2023. The information of this recruitment is given below.

MPSC Civil Services Recruitment 2023 

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३

एकूण पदे / Total Post : 673

पदांचे नाव / Post Name : 

अ.क्र.विभागसंवर्ग एकूण पदे
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब२९५
पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापित्य आभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब१३०
सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब१५
अन्न व नागरी विभागनिरीक्षक, वैद्यमापन शास्त्र, गट-ब३९
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागअन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब१९४

शैक्षणिक पात्रता / Qualification :

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
राज्य सेवा परीक्षाबी.कॉम + CA/ICWA+MBA किवा इंजिनीअरींग पदवी ५५% गुणांसह उत्तीर्ण
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षासिव्हील इंजिनीअरींग पदवी असावी
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षाइलेक्ट्रिकल इंजिनीअरींग पदवी असावी
निरीक्षक, वैधमापन शास्त्रइलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रोनिक्स/कॉम्पुटर इंजिनीअरींग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स) असावे
अन्न व औषध प्रशासकीय सेवाअन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान/ तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/ शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी

वयाची अट / Age Limit : १९ ते ३८ (SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट) 

परीक्षा फी / Exam Fee : खुला प्रवर्ग – ३९४/- व मागासवर्गीय – २९४/-

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची तारीख : 02 मार्च 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2023 ०३ एप्रिल २०२३

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षेचे वेळापत्रक : मूळ जाहिरात (PDF) पहावी.

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Online Form : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.