राजारामबापू पाटील सहकारी दुध संघ सांगली मध्ये भरती | Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Sangli Bharti 2023

राजारामबापू पाटील सहकारी दुध संघ सांगली भरती २०२३ : राजारामबापू पाटील सहकारी दुध संघ सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राजारामबापू पाटील सहकारी दुध संघ सांगली भरती २०२३

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावजागा
व्यवस्थापकीय संचालक०१
व्यवस्थापक डेअरी आणि उत्पादन०१
व्यवस्थापक खाते०१
व्यवस्थापक सह पोषण०१
एकूण०४

शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : कौशल्य आणि अनुभावर आधारित वेतनश्रेणी असेल

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २३ मार्च २०२३

नोकरी स्थान : इस्लामपूर (सांगली)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे)

अर्ज मेल करण्यासाठी ई-मेल पत्ता : hr@krushnadudh.com

राजारामबापू पाटील सहकारी दुध संघ सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन (ई-मेल)hr@krushnadudh.com
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Sangli Bharti 2023 : Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Sangli is recruiting for various posts. Application are invite for a total of 04 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (E-Mail). Last date to apply is 23 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Sangli Bharti 2023

Total Post : 04

Post Name : 

No of PostName of the PostNo of Vacancy
1Managing Director01
2Manager Dairy & By Products01
3Manager Accounts01
4Manager Cum Nutrition01
Total04

Education Qualification :  See notification

Pay Scale : Pay scale based on skills & experience

Last Date of Application : 23 March 2023

Job Location : Islampur (Sangli)

Application Mode : Online (E-Mail)

E-Mail Address for Application : hr@krushnadudh.com

How to Apply for Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Sangli Bharti 2023

  • The application is to be done online (E-Mail).
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online Mail (E-Mail)hr@krushnadudh.com
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.