बालविकास प्रकल्प अधिकारी मुंबई मध्ये ९८ जागांसाठी भरती | Bal Vikas Prakalp Adhikari Bharti 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी मुंबई भरती २०२३ : बालविकास प्रकल्प अधिकारी भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी भरती मुंबई २०२३

एकूण पदे : ९८

पदांचे नाव : 

पद क्रमांकपदांचे नावजागा
अंगणवाडी सेविका०७
मदतनीस भरती९१
एकूण९८

शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २४ मार्च २०२३

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज फी : फी नाही

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, धरावी, मुंबई

बालविकास प्रकल्प अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Bal Vikas Prakalp Adhikari Bharti 2023 : Candidates waiting for Bal Vikas Prakalp Adhikari Recruitment is finally over. Bal Vikas Prakalp Adhikari is recruiting for various posts. Application are invite for a total of 98 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 24 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Bal Vikas Prakalp Adhikari Mumbai Bharti 2023

Total Post : 98

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Anganwadi Worker07
2Helper91
Total98

Education Qualification :  See notification

Application Mode : Offline

Last Date of Application : 24 March 2023

Job Location : Mumbai

Application Fee : No fee

Selection Process : Interview

Application Address : Child Development Project Officer Office, Dharavi, Mumbai

How to Apply for Bal Vikas Prakalp Adhikari Mumbai Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.