१०६ जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती | IOCL Recruitment 2023

इंडियन ऑइल भरती २०२३ : इंडियन ऑइल भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. इंडियन ऑइल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंडियन ऑइल भरती २०२३

एकूण पदे : १०६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
एक्झिक्युटिव लेवल L1९६
एक्झिक्युटिव लेवल L2१०
एकूण१०६

शैक्षणिक पात्रता :  

  • एक्झिक्युटिव लेवल L1 – ५०% गुणांसह मेकॅनिकल/ सिव्हील/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनिअरिंग पदवी + ०५ वर्ष अनुभव किंवा 50% गुणांसह मेकॅनिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा + १० वर्ष अनुभव (SC/ST : 40%)
  • एक्झिक्युटिव लेवल L2 – 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनअरिंग पदवी + १० वर्ष अनुभव किंवा 50% गुणांसह मेकॅनिकल इजिनीअरिंग डिप्लोमा + 15 वर्ष अनुभव (SC/ST : 40%)

वयाची अट :

पदांचे नाववयोमर्यादा
एक्झिक्युटिव लेवल L1३५
एक्झिक्युटिव लेवल L2४५

(SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा फी :

  • General/OBC/EWS :- 300/-
  • SC/ST :- फी नाही

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २२ मार्च २०२३

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : ०६ एप्रिल २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Advertiser, Post Box No. 3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi 110003

इंडियन ऑइल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IOCL Recruitment 2023 : Candidates waiting for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment is finally over. IOCL is recruiting for various posts. Application are invite for a total of 106 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 22 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IOCL Recruitment 2023

Total Post : 106

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Executive Level L196
2Executive Level L210
Total106

Education Qualification :  

  • Executive Level L1 – Engineering Degree in Mechanical/ Civil/ Instrumentation with 50% marks + 05 years experience OR Mechanical/ Civil/ Electrical/ Instrumentation Engineering Diploma with 50% marks + 10 years experience (SC/ST : 40% marks)
  • Executive Level L2 – Degree in Mechanical Engineering with 50% marks + 10 years experience OR Mechanical/ Civil/ Electrical/ Instrumentation Engineering Diploma with 50% marks + 15 years experience (SC/ST : 40% marks)

Age Limit :

Name of PostAge Limit
Executive Level L135
Executive Level L245

(SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 22 March 2023

Job Location : All India

Exam Fee :

  • General/OBC/EWS :- 300/-
  • SC/ST :- No Fee

Last Date for Send Application : 06 April 2023

Address to Send the Application : The Advertiser, Post Box No. 3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi 110003

How to Apply for IOCL Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Upload the required documents.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see advertisement for detailed information.
  • For more information you can visit the Official website.
AdvertisementClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.