बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२३ : बॉम्बे उच्च न्यायालय भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २0 मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२३
एकूण पदे : ५०
पदांचे नाव : कायदा लिपिक
शैक्षणिक पात्रता : LLB किंवा LLM पदवी + संगणक ज्ञान
वेतनश्रेणी :
वयाची अट : २१ ते ३० वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२३
नोकरी स्थान : मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : १७ ते २४ एप्रिल २०२३
मलाखतीचा पत्ता : उच्च न्यायालय, मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाउंड, अशोक शॉपिंग सेंटरच्या मागे, क्राफर्ड मार्केट जवळ, एल. टी. मार्ग, मुंबई – ४०० ००१.
बॉम्बे उच्च न्यायालय भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण https://bombayhighcourt.nic.in/index.php या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Bombay High Court Recruitment 2023 : Candidates waiting for Bombay High Court Recruitment is finally over. Bombay High Court is recruiting for various posts. Application are invite for a total of 50 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 20 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Bombay High Court Recruitment 2023
Total Post : 50
Post Name : law Clerk
Education Qualification : LLB or LLM Degree + Computer Knowledge
Pay Scale :
Age Limit : 21 to 30 years
Application Mode : Offline
Last Date of Application : 20 March 2023
Job Location : Mumbai, Sambhaji Nagar & Nagpur
Exam Fee : No Fee
Selection Process : Interview
Interview Date : 17 to 24 April 2023
Interview Address : High Court, Mumbai
Address to Send Application : Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G.T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
How to Apply for Bombay High Court Recruitment 2023
- The application is to be done online.
- Upload the required documents.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see advertisement for detailed information.
- For more information you can visit the website https://bombayhighcourt.nic.in/index.php
Advertisement | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.