पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये नवीन 168 जागांसाठी भरती 2023 | Pune Cantonment Board Recruitment 2023

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2023 : पुणे कॅन्टोनमेंट बोर्डच्या अंतर्गत विविध पदांची 500 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून प्रकाशित केलेले नाही. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Pune Cantonment Board Recruitment 2023 : Applications are invited for 500 posts of various posts under Pune Cantonment Board. Eligible candidates can apply. Application is to be done in offline mode. Last date of application is not published yet. The information of this recruitment is given below. 

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2023

एकूण पदे / Total Post : 168

पदाचे नाव / Post Name आणि शैक्षणिक पात्रता / Qualification :

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
कॉम्प्युटर प्रोग्रामरMCA/IT पदवी किंवा B.E /M.E. (कॉम्प्युटर सायन्स) ०१
वर्कशॉप सुपरिंटेंडेंट मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E./B.Tech ०१
फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंटi) कोणत्याही शाखेतील पदवी ii) सब ऑफिसर कोर्स०१
असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंटi) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक इंग्रजी टायपिंग 40. श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.०१
डिसइंफेक्टर7 वी उत्तीर्ण०१
ड्रेसरi) 10 वी उत्तीर्ण ii) मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD)०१
ड्रायव्हरi) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना०५
कनिष्ठ लिपिकi) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक इंग्रजी टायपिंग 40. श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.१४
हेल्थ सुपरवाइजरi) B.Sc ii) बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स०१
लॅब असिस्टंटi) 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण ii) DMLT०१
लॅब अटेंडंट (हॉस्पिटल)10 वी उत्तीर्ण०१
लेजर लिपिकi) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक इंग्रजी टायपिंग 40. श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.०१
नर्सिंग ऑर्डली10 वी उत्तीर्ण०१
शिपाई10 वी उत्तीर्ण०२
स्टोअर कुली07 वी उत्तीर्ण०२
वॉचमन10 वी उत्तीर्ण०७
असिस्टंट मेडिकल ऑफिसरMBBS०५
आया07 वी उत्तीर्ण०२
हायस्कूल शिक्षक (B.Ed.)i) पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी) ii) B.Ed iii) TET/CET०७
फिटरi) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (फिटर)०१
हेल्थ इन्स्पेक्टरi) रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी ii) सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.०४
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E./B.Tech०१
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)सिव्हिल इंजनिअरिंग डिप्लोमा/B.E./B.Tech०३
लॅब टेक्निशियनi) B.Sc (केमिस्ट्री/बायोलोजी/बायोतेकनोलोजी) ii) DMLT०१
मालिस (प्रशिक्षितi) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (गार्डनर)०५
मजदूर07 उत्तीर्ण०८
सफाई कर्मचारी07 उत्तीर्ण७०
स्टाफ नर्सB.Sc (नर्सिंग)/GNM०३
ऑटो मेकॅनिकi) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक)०१
D.Ed. शिक्षकi) संबंधित विषयात पदवी ii) D.Ed. iii) TET/CTET०९
फायर ब्रिगेड लस्करi) 10 वी उत्तीर्ण ii) फायर फायटिंग कोर्स०३
हिंदी टायपिस्टi) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक हिंदी 30 श. प्र. मि.०१
मेसनi) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (मेसनरी)०१
पंप अटेंडंटi) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (पंप मेकॅनिक)०१
एकूण१६८

वयाची अट / Age Limit : २१ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे) 

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑफलाईन 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे ४११००१.

अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ०४ एप्रिल २०२३

नोकरी स्थान / Job Location : पुणे 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज / Online Form : इथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा 

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.