राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांची ५९८ जागांसाठी भरती | NIC Recruitment 2023

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती २०२३ : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५९८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती २०२३

एकूण पदे : ५९८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सायंटिस्त – B७१
सायंटिफीक ऑफिसर / इंजिनिअर१९६
सायंटिफीक टेक्निकल असिस्टंट३३१
एकूण५९८

शैक्षणिक पात्रता :  

  • सायंटिस्त – B – M.Sc/ PG/ M.E/ M.Tech/ M. Phil/ MCA/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग सिक्यूरिटी/ कॉम्प्युटर एप्लीकेशन/ सॉफ्टवेर सिस्टम/ IT/ IT मैनेजमेंट/ कॉम्प्युटर मैनेजमेंट/ इंफोमेट्रिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्टूमेंटेशन विषयात इंजीनियरिंग पदवी/ सायबर लॉ
  • सायंटिफीक ऑफिसर / इंजिनिअर – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग सिक्यूरिटी/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेर सिस्टम/ IT/ इंफोमेट्रिक्स विषयात M.Sc/ M.S/ MCA/ B.E./ B.Tech.
  • सायंटिफीक टेक्निकल असिस्टंट – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग सिक्यूरिटी/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेर सिस्टम/ IT/ इंफोमेट्रिक्स विषयात M.Sc/ M.S/ MCA/ B.E./ B.Tech.

वयाची अट :

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्ष
  • SC/ST – 05 वर्षे सूट
  • ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ०४ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा फी :

  • खुला व ओबीसी – रुपये ८००/-
  • मागासवर्गीय, महिला, व PWD – फी नाही

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण https://www.nic.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NIC Recruitment 2023 : National Informatics Center (NIC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 598 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 04 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NIC Recruitment 2023

Total Post : 598

Post Name : 

Post NoName of PostNo of Vacancy
1Scientist – B71
2Scientific Officer / Engineer196
3Scientific / Technical Assistant331
Total 598

Education Qualification :  

  • Scientist – B – Engineering Degree/ M.Sc/ PG/ ME/ M.Phil in Related Subject/ MCA (Subject Electronics, Electronics & Communication, Computer Science, Communication, Computer & Networking Security, Computer Application, Software Systems, IT, IT Management, Informatics, Computer Management, Cyber Law, Electronics & Instrumentation.
  • Scientific Officer / Engineer – M.Sc/ MS/ MCA/ B.E./ B.Tech (Electronics, Electronics & Communication, Electronics & Telecommunication, Computer Sceince, Computer & Networking Security, Software System, IT Informatics) 
  • Scientific / Technical Assistant – M.Sc/ MS/ MCA/ B.E./ B.Tech (Electronics, Electronics & Communication, Electronics & Telecommunication, Computer Sceince, Computer & Networking Security, Software System, IT Informatics) 

Age Limit :

  • General – 18 to 30 Years.
  • SC/ST – 05 Year Relaxation
  • OBC – 03 Year Relaxation

Application Mode : Online

Last Date of Application : 04 April 2023

Job Location : All India

How to Apply for NIC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Upload the required documents.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see advertisement for detailed information.
  • For more information you can visit the website https://www.nic.in/
AdvertisementClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.