महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रित सेवा मुख्य परीक्षा | MPSC Technical Services Recruitment 2023

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२३ : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रित सेवा मुख्य परीक्षाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 378 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रित सेवा मुख्य परीक्षा भरती २०२३

एकूण पदे : ३७८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वनक्षेत्रपाल, गट ब१३
उप संचालक, कृषी व इतर गट अ४९
तालुका कृषी अधिकारी व इतर गट अ१००
कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर गट ब६५
सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब, श्रेणी-२१०२
सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-२४९
एकूण३७८

शैक्षणिक पात्रता :  

  • वनक्षेत्रपाल, गट ब – विज्ञान शाखेतील पदवी / अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
  • उप संचालक, कृषी व इतर गट अ – कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य
  • तालुका कृषी अधिकारी व इतर गट अ – कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य
  • कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर गट ब – कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य
  • सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब, श्रेणी-२ – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समतुल्य
  • सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-२ – विद्युत / यांत्रिकी पदवी अभियांत्रिकी किंवा समतुल्य

वेतनश्रेणी :

वयाची अट :

पदांचे नाववयोमर्यादा
वनक्षेत्रपाल२१ ते ३८ वर्ष
उप संचालक, कृषी व इतर
तालुका कृषी अधिकारी व इतर
कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर
१८ ते ३८ वर्ष
सहायक अभियंता, स्थापत्य
सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी
१९ ते ३८ वर्ष

(SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी : खुला प्रवर्ग – ५४४/- आणि मागासवर्गीय – ३४४/-

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रित सेवा मुख्य परीक्षासाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MPSC Technical Services Recruitment 2023 : Candidates waiting for Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment is finally over. MPSC is recruiting for various posts. Application are invite for a total of 378 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 20 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MPSC Technical Services Recruitment 2023

Total Post : 378

Post Name : 

Post No.Name of Post No of Vacancy
1Forest Guard (Group B)13
2Deputy Director, Agriculture, and Other (Group A)49
3Taluka Agricultural Officer and Other (Group A)100
4Agricultural Officers, Junior and Other (Group B)65
5Assistant Engineer, Civil, (Group B, Grade – 2)102
6Assistant Engineer, Electrical & Mechanical, (Group B, Grade – 2)49
Total378

Education Qualification :  

  • Forest Guard – Degree in Science / Engineering or Equivalent.
  • Deputy Director, Agriculture, and Other – Degree in Agriculture or Agricultural Engineering or Horticulture or Equivalent.
  • Taluka Agricultural Officer and Other – Degree in Agriculture or Agricultural Engineering or Horticulture or Equivalent.
  • Agricultural Officers, Junior and Other – Degree in Agriculture or Agricultural Engineering or Horticulture or Equivalent.
  • Assistant Engineer, Civil – Degree in Civil Engineering or Equivalent.
  • Assistant Engineer, Electrical & Mechanical – Degree in Electrical/Mechanical Engineering or Equivalent.

Pay Scale :

Age Limit :

Name of PostAge Limit
Forest Guard21 to 38 Years
Deputy Director, Agriculture, and Other
Taluka Agricultural Officer and Other
Agricultural Officers, Junior and Other
18 to 38 Years
Assistant Engineer, Civil
Assistant Engineer, Electrical & Mechanical
19 to 38 Years

(SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 20 March 2023

Job Location : All Maharashtra

How to Apply for MPSC Technical Services Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Upload the required documents.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see advertisement for detailed information.
  • For more information you can visit the website https://mpsc.gov.in/
AdvertisementClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.