महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 40 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025
एकूण पदे : 40
पदांचे नाव : कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता : ICWA /C.A./C.M.A
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 944/- रुपये |
राखीव | 708/- रुपये |
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये तंत्रज्ञ पदाची 800 जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.