Mahavitaran Apprentice Bharti 2025 | ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी ! महावितरण छ. संभाजीनगर अप्रेंटिस भरती

महावितरण छ. संभाजीनगर अप्रेंटिस भरती 2025 : महावितरण छ. संभाजीनगर अंतर्गत अप्रेंटिस भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 90 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महावितरण छ. संभाजीनगर अप्रेंटिस भरती 2025

एकूण पदे : 90

पदांचे नाव : अप्रेंटिस

पद क्र.पदांचे नावपद संख्या
1इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)45
2वायरमन (तारतंत्री)45

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : छत्रपती संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : महावितरण मंडळ कार्यालय, ग्रामीण छत्रपति संभाजीनगर,  प्लॉट क्र. जे-13, गरवारे स्टेडियम समोर, MIDC, चिखलठाणा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2025

हे पण वाचा : ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी…!! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये तंत्रज्ञ पदाची 800 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महावितरण छ. संभाजीनगर अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp