AAICLAS Bharti 2023 | AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत ९०६ जागांसाठी भरती

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती २०२३ : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत ‘सिक्योरिटी स्क्रीनर्स’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती २०२३

एकूण पदे : ९०६

पदांचे नाव : सिक्योरिटी स्क्रीनर्स

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ ST – ५५% गुण)

वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये

वयाची अट : २७ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ७५०/- रुपये
  • SC/ ST/ महिला – १००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांची ७१७ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp