Maharashtra State Excise Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांची ७१७ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२३ ते ०१ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३

एकूण पदे : ७१७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)०५
लघुटंकलेखन१८
जवान राज्य उत्पादन शुल्क५६८
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क७३
चपराशी५३

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
(i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखक १०० श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
(i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखक ८० श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
१०वी उत्तीर्ण
(i) ०७वी उत्तीर्ण (ii) वाहनचालक परवाना (iii) ०३ वर्ष अनुभव
१०वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :

पुरुषमहिला
उंची१६५ सेमी१६० सेमी
छाती७९ सेमी फुगवून ०५ सेमी जास्त
वजन५० Kg

वेतनश्रेणी :

पद क्र.वेतन
४१,८००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये
२५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
२१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
२१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
१५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • पद क्र १ व २ : खुला – ९००/- रुपये (राखीव – ८१०/- रुपये)
  • पद क्र ३ : खुला – ७३५/- रुपये (राखीव – ६६०/- रुपये)
  • पद क्र ४ व ५ : खुला – ८००/- रुपये (राखीव – ७२०/- रुपये)

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ नोव्हेंबर २०२३ ते ०१ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये ‘वाहन चालक’ पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp