Mahatransco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत २५४१ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५४१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती २०२३

एकूण पदे : २५४१

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वरिष्ठ तंत्रज्ञ१२४
तंत्रज्ञ – I२००
तंत्रज्ञ – II३१४
विद्युत सहाय्यक१९०३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT + ०६ वर्ष विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
  • पद क्र. २ – वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT + ०४ वर्ष विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
  • पद क्र. ३ – वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT + ०२ वर्ष विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
  • पद क्र. ४ – वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • पद क्र. १ ते ३ – ६००/- रुपये (मागासवर्गीय/ आ.दु.घ. – ३००/- रुपये)
  • पद क्र. ४ – ५००/- रुपये (मागासवर्गीय/ आ.दु.घ. – २५०/- रुपये)

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२३

हे पण वाचा : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत ९०६ जागांसाठी भरती

तंत्रज्ञ जाहिरातयेथे क्लिक करा
विद्युत सहाय्यक जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp