SBI Clerk Bharti 2023 | भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक पदाची ८२८३ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर

भारतीय स्टेट बँक लिपिक भरती २०२३ : भारतीय स्टेट बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८२८३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय स्टेट बँक लिपिक भरती २०२३

एकूण पदे : ८२८३

महाराष्ट्रातील एकूण पदे : १००

पदांचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये

वयाची अट : २० ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ७५०/- रुपये
  • SC/ ST/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : रेल्वे रेक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाची १६९७ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय स्टेट बँक लिपिक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp