ZP Raigad Bharti 2023 : प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड मध्ये ‘शिक्षक’ पदाची १२०८ जागांसाठी भरती

प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड भरती २०२३ : प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड अंतर्गत “शिक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड भरती २०२३

एकूण पदे : १२०८

पदांचे नाव : शिक्षक

शैक्षणिक पात्रता : शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक

वेतनश्रेणी : २०,०००/- रुपये

वयाची अट : ७० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : रायगड

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा. जि. प. अलिबाग, तसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मिख्या पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड – ४०२२०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जुलै २०२३

हे पण वाचा : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांची ४०६२ जागांसाठी मेगा भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp