MAHA DES Bharti 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई मध्ये विविध पदांची २६० जागांसाठी भरती

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई भरती २०२३ : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई भरती २०२३

एकूण पदे : २६०

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
सहायक संशोधन अधिकारी, गट – ब३९
सांख्यिकी सहायक गट – क९४
अन्वेषक गट – क१२७

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – सांख्यिकी/ बायोमेट्रिक्स/ गणित/ अर्थशास्त्र/ अर्थमिती/ गणितीय अर्थशास्त्र/ वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. २ – गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ अर्थमिती/ सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. ३ – १० वी पास

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (राखीव : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १,०००/- रुपये
  • राखीव – ९००/- रुपये

नोकरी स्थान : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : कृषी विभाग पुणे मध्ये “लिपिक व सहायक अधीक्षक” पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp