Krushi Vibhag Pune Bharti 2023 : कृषी विभाग पुणे मध्ये “लिपिक व सहायक अधीक्षक” पदांची भरती

कृषी विभाग पुणे भरती २०२३ : कृषी विभाग पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ते २२ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कृषी विभाग पुणे भरती २०२३

एकूण पदे : १८

पदांचे नाव : वरिष्ठ लिपिक व सहायक अधीक्षक (गट-क)

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
वरिष्ठ लिपिक१) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची पदवी
२) द्वितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
सहायक अधीक्षक (गट-क)१) संविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय पदवी श्रेणीतील पदवी
२) पदवी नंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
३) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य

वेतनश्रेणी :

  • वरिष्ठ लिपिक – ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
  • सहायक अधीक्षक – २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • आमागास – ७२०/- रुपये
  • मागास/ अनाथ/ माझी सैनिक – ६५०/- रुपये

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ ते २२ जुलै २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कृषी विभाग पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp