Maharashtra Krida Vibhag Bharti 2023 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३

एकूण पदे : १११

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्या
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)५९
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)५०
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)०१
शिपाई – गट ड०१

शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पहावी

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जुलै २०२३ ते १० ऑगस्ट २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp