EMRS Bharti 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांची ४०६२ जागांसाठी मेगा भरती

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३ : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४०६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३

एकूण पदे : ४०६२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्राचार्य३०३
पीजीटी२६६
लेखापाल३६१
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)७५९
लॅब अटेंडंट३७३

शैक्षणिक पात्रता व वयाची अट :

पद क्र.पात्रताअट
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदव्युत्तर पदवी २) B.Ed पदवी ३) १२ वर्ष अनुभव५० वर्षापर्यंत
१) विद्यापीठ म्हणून गणल्या गेलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदव्युत्तर पदवी २) B.Ed पदवी (एकात्मिक ०४ वर्षाच्या पदवीच्या बाबतीत कोर्स, B.Ed आवश्यक नाही) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून MCA, MSC (कॉम्पुटर सायन्स/ आयटी) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून M.E किंवा M.Tech (संगणक विज्ञान/ आयटी)४० वर्षापर्यंत
मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य पदवी३० वर्षापर्यंत
मान्यताप्राप्त मंडळाकडून वरिष्ठ माध्यमिक (१२वी उत्तीर्ण) प्रमाणपत्र आणि किमान गती इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा टायपिंग हिंदी ३० श.प्र.मि.३० वर्षापर्यंत
१) १० वी उत्तीर्ण सह प्रयोगशाळा तंत्रात प्रमाणपत्र/ डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ बोर्डापासून विज्ञान शाखेत इयत्ता १२ वी उत्तीर्ण३० वर्षापर्यंत

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२३

हे पण वाचा : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत “ट्रेड अप्रेंटिस” पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
प्राचार्य ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
पीजीटी ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
इतर पदे ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp