Powergrid Bharti 2023 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत “ट्रेड अप्रेंटिस” पदांची भरती

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : १०३५

पदांचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शाखा क्र.शाखापद संख्या
ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)१६१
सेक्रेटरिअल असिस्टंट०३
डिप्लोमा अप्रेंटिस३३५
पदवीधर अप्रेंटिस४०९
HR एक्झिक्युटिव्ह९४
CSR एक्झिक्युटिव्ह१०
एक्झिक्युटिव्ह (लॉ)०७
PR असिस्टंट१०

शैक्षणिक पात्रता :

 • शाखा क्र. १ – इलेक्ट्रिकल विषयात ITI
 • शाखा क्र. २ – १० वी उत्तीर्ण + स्टेनोग्राफी/ साचिवीय/ व्यावसायिक सराव आणि/ किंवा मुलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
 • शाखा क्र. ३ – इलेक्ट्रिकल/ सिव्हील विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
 • शाखा क्र. ४ – सिव्हील/ इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रोनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/ IT विषयात इंजिनिअरिंग पदवी/ B.Sc (Engg)
 • शाखा क्र. ५ – MBA (HR)/ MSW/ पर्सोनेल मॅनेजमेंट/ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा
 • शाखा क्र. ६ – MSW/ ग्रामीण विकास/ व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी
 • शाखा क्र. ७ – पदवीधर + LLB
 • शाखा क्र. ८ – मास कम्युनिकेशन (BMC)/ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन (BJMC) पदवी/ B.A. (जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन)

वयाची अट : १८ वर्ष पूर्ण

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२३

हे पण वाचा : कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि. मध्ये “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp