राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थे मध्ये १४१ जागांसाठी भरती | NIRDPR Recruitment 2023

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थे भरती २०२३ : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची दिनांक ०८ मे २०२३ पासून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आहे. … Read more