राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थे मध्ये १४१ जागांसाठी भरती | NIRDPR Recruitment 2023

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थे भरती २०२३ : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची दिनांक ०८ मे २०२३ पासून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थे भरती २०२३

एकूण पदे : १४१

पदांचे नाव : यंग फेलो

शैक्षणिक पात्रता :

  • सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखा मधील पदव्युत्तर पदवी/ PG डिप्लोमा
  • MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाईन प्रशिक्षण आणि अहवाल

वेतनश्रेणी : रु. ३५,०००/-

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – रु. ३००/-
  • SC/ ST – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ मे २०२३

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NIRDPR Recruitment 2023 : National Institute of Rural Development & Panchayat Raj (NIRDPR) is recruiting for various posts. Application are invite for a total of 141 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Date of interview is on every Monday of the month from 08 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NIRDPR Recruitment 2023

Total Post : 141

Post Name : Young Fellows

Education Qualification :

  • Post Graduate Degree/ PG Diploma in any branch of Social Science
  • Soft skills online training & reporting with proficiency & competence in MS Office

Pay Scale : 35,000/-

Age Limit : Upto 35 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 300/-
  • SC/ ST – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 08 May 2023

How to Apply for NIRDPR Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.