महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रकल्प सल्लागार पदाची भरती | MSRTC Mumbai Project Advisor Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रकल्प सल्लागार भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रकल्प सल्लागार अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची दिनांक १५ मे २०२३ पासून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रकल्प सल्लागार भरती २०२३

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : प्रकल्प सल्लागार

शैक्षणिक पात्रता :

  • B.E. (इलेक्ट्रि)/ B.Tech (इलेक्ट्रिकल)
  • व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी
  • केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात संचालक मंडळाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ५८ वर्षापर्यंत

वेतनश्रेणी : रु. १,५०,०००/-

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रकल्प सल्लागार भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MSRTC Mumbai Project Advisor Recruitment 2023 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) is recruiting for various posts. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Date of interview is on every Monday of the month from 15 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MSRTC Mumbai Project Advisor Recruitment 2023

Total Post : Information not available

Post Name : Project Advisor

Education Qualification :

  • B.E. (Elect)/ B.Tech (Electrical)
  • Master Degree in Management (Finance will be prefered)
  • At least 05 years of Board of Directors experience in a Central Public Sector Undertaking

Pay Scale : 1,50,000/-

Age Limit : Upto 58 years

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Offline

Last Date of Application : 15 May 2023

Address Send to Application : Maharashtra State Road Transport Corporation, Dr. ANANDRAO NAIR MARG, CENTRAL OFFICE, MUMBAI – 400008.

How to Apply for MSRTC Mumbai Project Advisor Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.