Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती
सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२३ : सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more