सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती | Solapur Mahanagarpaliki Recruitment 2023

सोलापूर महानगरपालिका भरती २०२३ : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : ०३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्राणी संग्रहालय संचालक०१
पशु वैद्यकीय अधिकारी०१
जीवशास्त्रज्ञ०१
एकूण०३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – पशु वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – पशु वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – प्राणीशास्त्र/ सूक्ष्मजीव शास्त्रतील पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : रु. २०,०००/- ते रु. ४५,०००/-

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मे २०२३

सोलापूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Solapur Mahanagarpaliki Recruitment 2023 : Solapur Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 03 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 12 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Solapur Mahanagarpaliki Recruitment 2023

Total Post : 03

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Director of Zoological Museum01
2Veterinary Officer01
3Biologist01
Total03

Education Qualification :

  • Post No. 1 – MVSC Master’s Degree & 05 year experience
  • Post No. 2 – Post Graduate Degree in Veterinary Officer & 05 year experience
  • Post No. 3 – Post Graduate Degree in Zoology/ Miscrobiology

Pay Scale : 20,000/- to 45,000/-

Application Fee : No fee

Job Location : Solapur

Application Mode : Offline

Address Send to Application : Department of General Administration, Solapur Municipal Corporation, Solapur

Selection Process : Interview

Last Date of Application : 12 May 2023

How to Apply for Solapur Mahanagarpaliki Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.