अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे मध्ये वरिष्ठ रहिवासी पदाची भरती | AIIMS Kalyani Recruitment 2023

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३

एकूण पदे : १५३

पदांचे नाव : वरिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB/MDS

वेतनश्रेणी : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ इडब्लूएस – १,०००/- रुपये
  • एससी/ एसटी – फी नाही

नोकरी स्थान : कल्याणी (पश्चिम बंगाल)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मे २०२३

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

AIIMS Kalyani Recruitment 2023 : All India Institute of Medical Sciences is recruiting for various posts. Application are invite for a total of 153 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 13 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

AIIMS Kalyani Recruitment 2023

Total Post : 153

Post Name : Senior Resident

Education Qualification : MD/MS/DNB/MDS

Pay Scale : 15,600/- to 39,100/-

Age Limit : Upto 45 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 1,000/-
  • SC/ ST – No fee

Job Location : Kalyani (West Bangal)

Application Mode : Online

Last Date of Application : 13 May 2023

How to Apply for AIIMS Kalyani Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.