भारतीय रिजर्व बँक मुंबई मध्ये २९१ जागांसाठी भरती जाहीर | RBI Mumbai Grade Officer Recruitment 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई ऑफिसर्स ग्रेड-B भरती २०२३ : भारतीय रिजर्व बँक मुंबई ऑफिसर्स ग्रेड-B अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय रिजर्व बँक मुंबई ऑफिसर्स ग्रेड-B भरती २०२३

एकूण पदे : २९१

पदांचे नाव : ऑफिसर्स ग्रेड-B

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ऑफिसर्स ग्रेड-B (DR) जनरल२२२
ऑफिसर्स ग्रेड-B (DR) DEPR३८
ऑफिसर्स ग्रेड-B (DR) DSIM३१
एकूण२९१

शैक्षणिक पात्रता :

  • जनरल – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • DEPR – ५५% गुणांसह इकॉनॉमिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा फायनान्स विषयात पदव्युत्तर पदवी
  • DSIM – ५५% गुणांसह स्टॅटेस्टिक/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक/ मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/ इकॉनॉमेट्रीक्स/ स्टॅटेस्टिक आणि इन्फॉर्मटिक्स/ अप्लाइड स्टॅटेस्टिक्स आणि इंफॉमिटिक्स विषयात पदव्युतत्र पदवी किंवा ५५% गुणांसह मॅथेमॅटिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह डेटा सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ मशीन लर्निंग/ बिग डेट अनॅलिटिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह डेटा सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ मशीन लर्निंग/ बिग डेटा अनॅलिटिक्स विषयात पदवी आणि ५५% गुणांसह PGDBA.

वयाची अट : २१ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये + GST
  • मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक – १००/- रुपये + GST

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ जून २०२३

भारतीय रिजर्व बँक मुंबई ऑफिसर्स ग्रेड-B भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

RBI Mumbai Grade Officer Recruitment 2023 : Researve Bank of India Mumbai (RBI) is recruiting for various posts. Application are invite for a total of 291 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 09 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

RBI Mumbai Grade Officer Recruitment 2023

Total Post : 291

Post Name : Grade Officer – B (DR)

Post NoName of the PostNo of Vacancy
1Grade Officer – B (DR) – General222
2Grade Officer – B (DR) – DEPR38
3Grade Officer – B (DR) – DSIM31
Total291

Education Qualification : See notification

Age Limit : 21 to 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 850/- + GST
  • SC/ ST/ PWD – 100/- + GST

Job Location : Mumbai

Application Mode : Online

Last Date of Application : 09 June 2023

How to Apply for RBI Mumbai Grade Officer Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.