संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती मध्ये पदवीधरांसाठी भरती | SGBAU Recruitment 2023

संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती भरती २०२३ : संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती भरती २०२३

एकूण पदे : १६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
अधीक्षक०१
मुख्य लिपिक०१
वरिष्ठ लिपिक०२
कनिष्ठ लिपिक०३
लेखापाल०१
सहा. ग्रंथपाल०१
ग्रंथपाल परिचर०२
शिपाई/ चौकीदार०४
वाहन चालक०१
एकूण१६

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ ते ३ : पदवीधर, टायपिंग व MS-CIT आणि ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ४ : १२ वी पास आणि टायपिंग व MS-CIT
  • पद क्र. ५ : एम.कॉम/ बी.कॉम, टायपिंग व MS-CIT आणि ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ६ : बी.लिफ, टायपिंग व MS-CIT आणि ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ७ : डि.लिफ आणि टायपिंग व MS-CIT
  • पद क्र. ८ : ०८ वी पास आणि टायपिंग व MS-CIT
  • पद क्र. ९ : ०४ थी पास आणि टायपिंग व MS-CIT

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : अकोला

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, प्रबोधन नगर, महामार्ग क्र ०६, ता. खडकी जि. अकोला ४४४ ००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ मे २०२३

संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

SGBAU Recruitment 2023 : Sant Gadge Baba University, Amravati is recruiting for various posts. Application are invite for a total of 16 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 26 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

SGBAU Recruitment 2023

Total Post : 16

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Superintendent01
2Head Clerk01
3Senior Clerk02
4Junior Clerk03
5Accountant01
6Assistant Librarian01
7Librarian Attendant02
8Peon/ Watchman04
9Driver01
Total16

Education Qualification : See notification

Application Fee : No fee

Job Location : Akola

Application Mode : Offline

Address Send to Application : Dr. Babasaheb Ambedkar Bahu-Uddeshiya Utkarsh Pratishthan, Prabodhan Nagar, Highway No. 06, Khadki Dist. Akola – 444 005

Last Date of Application : 26 May 2023

How to Apply for SGBAU Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.