महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर भरती २०२३ : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ०८ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर भरती २०२३
एकूण पदे : १२
पदांचे नाव : विद्यकीय अधिकारी, फिजिशियन, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक
शैक्षणिक पात्रता : MBBS/ PG किंवा MD/ MS/ DNB
वेतनश्रेणी : रु. १५,०००/- ते रु. ६०,०००/-
वयाची अट : ३७ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – ४१३ ००३
मुलाखतची तारीख : ०८ मे २०२३
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
ESIS Solapur Recruitment 2023 : Employee State Insurance Society Hospital, Solapur is recruiting for various posts. Application are invite for a total of 12 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (Interview). Interview date is 08 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
ESIS Solapur Recruitment 2023
Total Post : 12
Post Name : Medical Officer, Physician, General Surgeon, Paediatrician, Orthopaedic
Education Qualification : MBBS/ PG OR MD/ MS/ DNB
Pay Scale : 15,000/- to 60,000/-
Age Limit : Upto 37 years (SC/ST : 05 year relaxation)
Application Fee : No fee
Job Location : Solapur
Application Mode : Offline Interview
Interview Address : Office of the Medical Superintendent, State Employees Insurance Scheme Hospital, Solapur
Date of Interview : 08 May 2023
How to Apply for ESIS Solapur Recruitment 2023
- Selection process is to be done interview.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.