दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांसाठी ५४८ जागांसाठी भरती | SECR Recruitment 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ‘अप्रेंटिस’ भरती २०२३ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५४८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ‘अप्रेंटिस’ भरती २०२३

एकूण पदे : ५४८

पदांचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : १० वी ५०% गुणांसह पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : बिलासपूर विभाग

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जून २०२३

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ‘अप्रेंटिस’ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

SECR Recruitment 2023 : South East Central Railway (SECR) is recruiting for various posts. Application are invite for a total of 548 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 03 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

SECR Recruitment 2023

Total Post : 548

Post Name : Trade Apprentice

Education Qualification : 10th Pass with 50% marks & ITI in the relevant trade

Age Limit : 15 to 24 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : Bilaspur Division

Application Mode : Online

Last Date of Application : 03 June 2023

How to Apply for SECR Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.