दक्षिण मध्य रेल्वे भरती २०२३ : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भूसंपादन पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे भूसंपादन भरती २०२३
एकूण पदे : ०७
पदांचे नाव : सल्लागार (भूसंपादन)
शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त अधिकारी
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Senior Personnel Officer (Construction), Office of the Chief Administrative Officer, Construction, Ground Floor, Annexe to Rail Nirman Nilayam, South Central Railway Secunderabad – 500071.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२३
दक्षिण मध्य रेल्वे भूसंपादन भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
SCR Land Acquisition Recruitment 2023 : South Central Railway is recruiting for Consultant (Land Acquisition) posts. Application are invite for a total of 07 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 31 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
SCR Land Acquisition Recruitment 2023
Total Post : 07
Post Name : Consultant (Land Acquisition)
Education Qualification : Retired Officer
Age Limit : Upto 65 years
Application Fee : No fee
Job Location : Maharashtra, Andhra Pradesh, Telangana
Application Mode : Offline
Address to Send Application : Senior Personnel Officer (Construction), Office of the Chief Administrative Officer, Construction, Ground Floor, Annexe to Rail Nirman Nilayam, South Central Railway Secunderabad – 500071.
Last Date of Application : 31 May 2023
How to Apply for SCR Land Acquisition Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.